एक एक पान तोडण्यापेक्षा एक एक झाड लावुयात!!
आपट्यची पाने तोडून वाटण्यपेक्षा आपट्यची रोपे वाटुयात !!
जुन्याच आपल्या या सणाकडे नवीन नजरेने बघूयात
विजयादशमीच्या हार्दिक मंगलमय शुभेच्छा
झाडे लावा आपल्या सणातुन निसर्ग वाचवा !!!
🍃🍃🍃🍃🍃🍃🍃
दस-याच्या हार्दिक शुभेच्छा
तुम्ही सोन्याहून बावनकशी आहातच
सोन घ्या,
सोन्यासारखे रहा।।
💐👏🏻💐👏🏻💐👏🏻💐